व्हॉलीबॉल खेळाडूपासून क्रीडा कॅबिनेट मंत्रिपदी झेप; महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्राला नवा आयाम देण्याचा निर्धार
ग्रामीण भागातून राष्ट्रीय स्तरापर्यंतचा प्रवास; भरणे मामा क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध

महाराष्ट्र सोशल मीडिया संघटनेचे अध्यक्ष सतीश भाऊ साबळे यांनी भरणे मामांचे अभिनंदन करत म्हटले, "त्यांच्या अनुभवामुळे क्रीडा क्षेत्राला नवा आत्मविश्वास मिळेल." त्यांच्या नेत्रृत्वाखाली महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात मोठी प्रगती होण्याची अपेक्षा आहे.
इंदापूर : व्हॉलीबॉलच्या मैदानावर कौशल्याचा ठसा उमटवणारे आणि नंतर राजकारणाच्या रणांगणात आपल्या नेतृत्वाची छाप सोडणारे भरणे मामा यांनी क्रीडा मंत्रालयाचा कॅबिनेट मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला आहे. त्यांच्या या प्रवासाने क्रीडा व राजकीय क्षेत्रात एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. व्हॉलीबॉल खेळाडूपासून कॅबिनेट मंत्रीपदी झालेली त्यांची भरारी हा जिद्द, मेहनत, आणि क्रीडा शिबिरांचे आयोजन यावर भर दिला जाईल.
सतीश भाऊ साबळे यांनी केले अभिनंदनमहाराष्ट्र सोशल मीडिया संघटनेचे राज्य अध्यक्ष सतीश भाऊ साबळे यांनी भरणे मामा यांचे विशेष अभिनंदन करत म्हटले, "
राजकीय आणि क्रीडा क्षेत्रातील पाठिंबाभरणे मामा यांच्या क्रीडा मंत्रीपदाच्या निवडीने राजकीय, क्रीडा, आणि सामाजिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण आहे. विविध क्रीडा संघटनांनी त्यांच्या निवडीचे स्वागत करत त्यांना पाठिंबा दिला आहे.