महाराष्ट्र सोशल मिडीया च्या महाराष्ट्र राज्य मुख्य प्रवक्तेपदी श्री संतोषजी वारकड यांची नियुक्ती
करमाळा (जिंती) मधील श्री. संतोषजी वारकड यांची महाराष्ट्र सोशल मिडीयाच्या राज्य प्रमुख प्रवक्ते पदी नियुक्ती करण्यात आली आहे .
महाराष्ट्र सोशल मिडिया : श्री संतोष वारगड यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे कि, आपले महाराष्ट्रातील सामाजिक कार्य बघता तसेच आपले समाजातील सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचून त्यांची सुख-दुखें व त्यांच्या अडी-अडचणी व प्रश्न सोडविण्याची आपली जिज्ञासा पाहून महाराष्ट्र सोशल मिडियाच्या "महाराष्ट्र राज्य मुख्य प्रवक्ते पदी "सोशल मिडिया डिजिटल पत्रकार पदी नियुक्ती करण्यात येत आहे. महाराष्ट्र सोशल मिडिया समाजातील सर्व घटकांवर होणारे अन्याय,अत्याचार तसेच सामाजिक प्रश्नांवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून आवाज उठविण्याचे तसेच राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक प्रश्न सोडविण्याचे काम करते. तरी आपण प्रामाणिक व निष्ठावंत लोकांना बरोबर घेऊन कार्य करावे. आपण महाराष्ट्र सोशल मिडीयाचा अधिकाधिक विस्तार करून दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडाल असा विश्वास व्यक्त करतो. तसेच पुढील वाटचालीस आपणास हार्दिक शुभेच्छा!
या निवडीबद्दल महाराष्ट्र सोशल मीडिया महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष-सतीश{भाऊ}साबळे , कार्याध्यक्ष-रमेश(तात्या)पाटील, प्रभारी अध्यक्ष- शिरीष कादबाने राज्य कार्यकारणी सदस्य राकेश कपूर , राज्य संघटक- आण्णासाहेब साळुंखे, . राज्य कार्यकारणी सदस्य तथा मुंबई अध्यक्ष गणेशजी मुळेपाटील राज्य कार्यकारणी सदस्य-हेमाताई बाकळे , विदर्भ राष्ट्रीय प्रवक्ते-सुनील ठाकरे(पुसद,यवतमाळ) महाराष्ट्र सोशल मीडियाचे लीगल ॲडव्हायझर एडवोकेट-राहुल जी निकाळजे
