इराणचे भारताकडे “₹60,000 कोटी” देणे — नेमकं काय आहे? पार्श्वभूमी
मनमोहन सिंग सरकारचा तो कार्यकाळ होता......
महाराष्ट्र सोशल मिडिया “अयातुल्ला अली खामनेई यांनी म्हटले होते .
भारताच्या बँकांमध्ये आमचे ₹60,000 कोटी पडले आहेत आणि ते भारताच्या उपयोगात येत असतील तर आम्हाला आनंद आहे. भारत आमचा जवळचा मित्र आहे.
मनमोहन सिंग सरकारचा तो कार्यकाळ होता......
इराणचे भारताकडे “₹60,000 कोटी” देणे — नेमकं काय आहे? पार्श्वभूमी
भारत हा इराणकडून मोठ्या प्रमाणात कच्चे तेल (Crude Oil) खरेदी करणारा देश होता.
भारताने इराणकडून तेल घेतले, पण अमेरिकेच्या निर्बंधांमुळे (US Sanctions) डॉलरमध्ये पेमेंट करता येत नव्हते
मग पैसे कसे दिले जात होते? एक खास व्यवस्था करण्यात आली: पैसे ₹ (रुपयात) दिले जात होते
हे पैसे ठेवले जात होते:
UCO Bank , IDBI Bank
या खात्यांमध्ये इराणचे हजारो कोटी रुपये जमा झाले.
₹60,000 कोटी म्हणजे काय?
हे पैसे भारताने रोखून ठेवले नव्हते ते इराणच्या नावावर भारतीय बँकांमध्ये जमा होते त्यावेळी वरील दोन बँक डबघाई ला आल्या होत्या त्या वाचल्या फक्त ह्या इराणी संचित पैश्यांमुळे
अंदाजे रक्कम: ₹50,000 – ₹60,000 कोटी
मग नंतर इराण हे पैसे कसे वापरत होते?
इराण हे रुपये वापरत होते: भारतातून वस्तू खरेदी करण्यासाठी
औषधे ,तांदूळ , चहा , अन्नधान्य ,औद्योगिक साहित्य
आजही या पैशांचा काही भाग:
हळूहळू व्यापाराद्वारे वापरला जातो आहे
तर असे होते खामनेई व त्यांचे भारत प्रेम व त्याचा आधार होता जवाहरलाल नेहरू प्रेम
महाराष्ट्र सोशल मिडिया महाराष्ट्र राज्य
