महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

जनतेचे सेवक आहात तुम्ही,मालक नाहीत , सतीश(भाऊ)साबळे

खालीच फेड आहे बाबांनो अजूनही वेळ गेलेली नाही जनतेच खाल्लं असेल तर बाहेर निघणार.. सृष्टी निर्माता कोणत्याही पक्षाचा नाही.. किंवा त्याला पैशाचा अमिषही दाखवता येत नाही.
जनतेचे सेवक आहात तुम्ही,मालक नाहीत , सतीश(भाऊ)साबळे
12 hrs 39 min 59 sec ago Baramati, Maharashtra, India

महाराष्ट्र सोशल मीडिया :- हर्षवर्धन पाटील एका व्हिडिओमध्ये म्हणतात वरून फोन आला आणि आम्ही एकत्र झालो त्यांचे हे मान्य केलं .... त्यांचे ते मान्य केलं.. अरे बाबा काय मान्य केलं..

सामान्य कार्यकर्त्यांना विचारलं का..

कार्यकर्त्यांची सटकली आहे.. शेवटी खालीच फेड आहे.. जनतेला लूटमार करून कमावलेला पैसा जास्त काळ टिकत नाही.. जनतेला सर्व दिसत आहे.. भावनिक जनतेचा उद्रेक कधी होईल सांगता येत नाही.. किंवा उद्रेक नाही जरी झाला.. बीपी आहे शुगर आहे टेन्शन आहे झोप येत नाही देव सगळं बघून घेत आहे खालीच फळ आहे बाबांनो अजूनही सुधारा.. जनतेचा पैसा आहे जनतेची तळतळाट महाभयंकर असते समजून घ्या.. काम करा जनतेचे सेवक आहात मालक नाहीत लक्षात घ्या..


आणि हो तुम्ही मान्य करणारी कोण लोक आहात कार्यकर्त्याच्या जीवावर निवडून आलेले तुम्ही लोक,, तुमच्यासाठी इंदापूर तालुक्यात हजारो कार्यकर्त्यांची अक्षरशः संपूर्ण वाट लागली आहे.. विरोध करणारे कार्यकर्ते तुम्ही डोक्यात ठेवता आणि त्यांच्यावर कोणत्या ना कोणत्या केसेस टाकायला दुसऱ्या कार्यकर्त्याला सांगता तुमचं राजकारण मागील संपूर्ण मला माहित आहे.. मामा बोलतात आम्हाला काय बांधाला बांध रेटायचं का.. पण बांधाला बांध तुमचा नसतो खऱ्या कार्यकर्त्याचा असतो.. लक्षात ठेवा अजित दादांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून समस्त महाराष्ट्राने हे मतदान तुम्हाला दिलेले आहे इथून पुढे तुम्हाला गलीचा कुत्रा सुद्धा ओळखणार नाही.. तो कुत्रा सुद्धा तुम्हाला भुंकेल..

आपल्या सगळ्यांना एकजुटीची गरज आहे लवकरच आपण सगळे मिळून एकत्र निर्णय घेऊ महाराष्ट्र सोशल मीडिया महाराष्ट्रात दहा हजार लोकांचा खूप मोठा संघटन आहे तेव्हा विचार करा आम्हाला सहकार्य करा संघटन करा धन्यवाद

संबधित बातम्या