स्वाभिमानी अपंग - जनक्रांती सेनेच्या येवला तालुका उपाध्यक्षपदी श्री. सुनील कोटमे पा. यांची सर्वानुमते एकमताने निवड जाहीर
नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी (श्री. डॉ. शेरूभाई मोमीन, येवला)
दि: 26 : आज येवला शासकीय विश्रामगृह येथे, नाशिक जिल्हा स्वाभिमानी अपंग - जनक्रांती...