महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

महाराष्ट्र सोशल मिडिया न्यूज पोर्टल इंदापूर तालुका विकास गायकवाड यांची पत्रकार पदी निवड.

महाराष्ट्र सोशल मिडिया  न्यूज पोर्टल इंदापूर तालुका विकास गायकवाड  यांची पत्रकार पदी निवड.
July 19, 2025 02:22 PM ago Baramati, Maharashtra, India

महाराष्ट्र सोशल मिडिया : विकास गायकवाड यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे कि, आपले महाराष्ट्रातील सामाजिक कार्य बघता तसेच आपले समाजातील सर्व सामान्य जनतेपर्यंत पोहचून त्यांची सुख-दुखें व त्यांच्या अडी-अडचणी व प्रश्न सोडविण्याची आपली जिज्ञासा पाहून महाराष्ट्र सोशल मिडियाच्या “ इंदापूर तालुका सदस्य ” सोशल मिडिया पत्रकार पदी नियुक्ती करण्यात येत आहे. महाराष्ट्र सोशल मिडिया समाजातील सर्व घटकांवर होणारे अन्याय,अत्याचार तसेच सामाजिक प्रश्नांवर सोशल मिडीयाच्या माध्यमातून आवाज उठविण्याचे तसेच राजकीय,सामाजिक,शैक्षणिक,आर्थिक प्रश्न सोडविण्याचे काम करते. तरी आपण प्रामाणिक व निष्ठावंत लोकांना बरोबर घेऊन कार्य करावे. आपण महाराष्ट्र सोशल मिडीयाचा अधिकाधिक विस्तार करून दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडाल असा विश्वास व्यक्त करतो. तसेच पुढील वाटचालीस आपणास हार्दिक शुभेच्छा!

या निवडीबद्दल महाराष्ट्र सोशल मीडिया महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष सतीश{भाऊ}साबळे यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत

संबधित बातम्या