महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

होय....! तुम्ही सुद्धा उद्योजक होवू शकता

फ्री सेमिनार मध्ये जाणून घ्या कोणते लोन कसे करायचे ,कोणता व्यवसाय योग्य आहे व बरेच काही.
होय....! तुम्ही सुद्धा उद्योजक होवू शकता
December 06, 2025 01:38 PM ago Baramati, Maharashtra, India

मित्रहो, अनेक युवक स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याची स्वप्ने पाहतात. त्यांच्याजवळ चांगल्या उद्योग संकल्पना देखील असतात. परंतु पुरेसे भांडवल नसते. त्यावेळी बँकांकडे कर्ज मिळवण्यासाठी जावे लागते. जेव्हा एखादा नवोद्योजक किंवा व्यावसायिक बँकेकडे कर्जसाठी अर्ज करतो, तेव्हा गॅरंटर किंवा तारणाची गरज असते. उदा. संपत्ती व इतर कागदपत्रे. आम्ही तुम्हाला अशा अनेक शासकीय योजनानंची माहिती देणार आहोत, ज्यासाठी कोणत्याही गॅरंटरची किंवा मॉर्गेजची गरज नाही. ५ लाखापासून ते २ कोटी रुपयांपर्यंत वित्तपुरवठा होऊ शकतो.

विविध प्रकारच्या प्रकल्पसाठी व उद्योग व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध आहेत परंतु ते आपणास माहीत नसतात किंवा अपुरी माहिती असते.

01. गाई-म्हशी गोठा शेळी-मेंढी कर्ज

02. सुशिक्षित बेरोजगार कर्ज

03. फेब्रीकेशन व्यवसाय कर्ज

04. मेणबत्ती पापड मसाला इ कर्ज

05. सुतारकाम किंवा फर्निचर उद्योग कर्ज

06. इस्त्री धोबीकाम व्यवसाय कर्ज

07. इलेक्ट्रॉनिक दुकान व्यवसाय कर्ज

08. रंगारी कलरकाम व्यवसाय कर्ज

09. व्हिडिओ फोटो स्टुडिओ कर्ज

10. मिनिरल वॉटर प्रकल्प कर्ज

11. हॉटेल व्यवसाय कर्ज

12. बेकरी व्यवसाय कर्ज

13. चर्मकार उद्योग कर्ज

14. कापड दुकान व्यवसाय कर्ज

15. इंजिनिअर व्यवसाय कर्ज

16. स्टील ग्रील व्यवसाय कर्ज

17. ऑटोमोबाइल व्यवसाय कर्ज

18. वेल्डिंग काम व्यवसाय कर्ज

19. प्रिटिंग प्रेस स्क्रीन प्रिटिंग कर्ज

20. मंडप डेकोरेशन व्यवसाय कर्ज

21. झेरॉक्स मशीन दुकान कर्ज

22. टेलरिंग व्यवसाय कर्ज.


संपर्क :8275243001

पत्ता: ,डॉ. अब्दुलपुरकर कॉमप्लेक्स दुसरा मजला,नवीन जैन मंदिराजवळ, सेन्ट्रल बँके च्या वरती अशोकनगर ,भिगवण रोड बारामती- ४१३१०२

ऑफिस:- 8275243001

एकदा अवश्य भेट दया



संबधित बातम्या