महाराष्ट्र सोशल मिडिया या वेब पोर्टल साठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणे आहे.
महाराष्ट्रातील सोशल मिडिया क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या एकमेव 'महाराष्ट्र सोशल मिडिया'' च्या न्यूज पोर्टल (msmlive.in) बारामती, इंदापूर, दौंड, फलटण, भिगवण, मोरगाव, सासवड, नीरा, यासाठी जाहिरात प्रतिनिधी व ऑफिससाठी मुले / मुली पाहिजे .
जाहिरात प्रतिनिधी .
पात्रता :
@ उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा
@ मराठी, हिंदी या भाषांवर प्रभुत्व उत्तम संभाषण व संघटन कौशल्य
@ जाहिरात क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य
@ संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक
@ उमेदवाराचे वय १८ ते 3५ वर्षापर्यंत असावे स्थानिक उमेदवारास प्राध्यान्य
@ उमेदवारास स्वत:ची दुचाकी असणे आवश्यक .
इच्छूक व पात्र उमेदवारांनी स्वत:ची पूर्ण माहिती, प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती व पासपोर्ट आकाराच्या छायाचित्र आमच्या व्हाट्सएप क्रमांकावर पाठवावे
ऑफिस :-
'महाराष्ट्र सोशल मिडिया' 2रा मजला नवीन जैन मंदिर, हॉटेल मनन च्या वरती, भिगवण रोड, बारामती - 413102
संपर्क :- 9403807200, 9527817676, 9403110381
ऑफिस:- 02112- 295619
