रविवारी दि.25 इंदापुरात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा भव्य कार्यकर्ता मेळावा.
सर्व कार्यकर्त्यानी उपस्थित राहण्याचे आमदार भरणे मामा यांनी केले आव्हान.
February 21, 2024 08:19 AM ago
Indapur, Maharashtra, India
इंदापुर: सध्याचे राजकीय वातावरण व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंदापर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसने रविवार,दि.२५ फेब्रुवारी २०२४ रोजी, जूनी मार्केट कमिटी,इंदापूर या ठिकाणी भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे नियोजन केले आहे.
या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.ना.श्री.अजितदादा पवार साहेब (उपमुख्यमंत्री,महाराष्ट्र राज्य) यांची प्रमुख उपस्थिती राहणार असुन ते कार्यकर्त्याना मार्गदर्शन करणार आहेत.