स्वाभिमानी अपंग - जनक्रांती सेनेच्या येवला तालुका उपाध्यक्षपदी श्री. सुनील कोटमे पा. यांची सर्वानुमते एकमताने निवड जाहीर
![स्वाभिमानी अपंग - जनक्रांती सेनेच्या येवला तालुका उपाध्यक्षपदी श्री. सुनील कोटमे पा. यांची सर्वानुमते एकमताने निवड जाहीर](https://msmlive.in/upload/post/467a60a0cb.jpg)
नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी (श्री. डॉ. शेरूभाई मोमीन, येवला)
दि: 26 : आज येवला शासकीय विश्रामगृह येथे, नाशिक जिल्हा स्वाभिमानी अपंग - जनक्रांती सेनेच्या आयोजित महत्वपूर्ण बैठकी प्रसंगी, सर्व सामान्यांना शासन दरबारात त्वरित न्याय मिळून देण्यासाठी "जनसेवा हिच खरी ईश्वर सेवा" या तत्वावर, संघर्ष जिद्द कर्तबगारी ने, काम, करणे, गरजूनां अपंग, विधवा, ज्येष्ठ नागरिक, कामगार मोलकरीण , बेरोजगार, जनतेचे, संपूर्ण स्वप्न साकार, करण्यासाठी, अन्याय अत्याचारा, भ्रष्टाचारा विरुद्ध सर्व गोरगरीब सामान्यांचा, आवाज बुलंद करण्यासाठी, सर्व-सामान्य गोरगरीब कष्टकरी, माणसांच्या न्याय व हक्कासाठी एकमेव लढा. म्हणून, मौजे, कोटमगाव (देविचे.) खुर्द ता. येवला येथील, सामाजिक कार्यकर्ते श्री. सुनील तुकाराम लहरे पा. यांना स्वाभिमानी सेनेचे, नाशिक जिल्हाध्यक्ष, जनसेवक, बहुजनांचे आदर्श युवा समाज भूषण, कार्यसम्राट, मा. श्री. डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन, यांच्या हस्ते आज निवडीचे नियुक्तीपत्र देऊन विविध मान्यवर यांच्या हस्ते सत्कार करून, भावी वाटचालीस कार्यास, मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले आहेत.