इंदापूर , बारामती , मध्ये खरेदी-विक्रीच्या नावाखाली अनेक फसवेगिरीचे धंदे .
सध्या बारामती व आजू बाजूंच्या तालुक्यांमध्ये खरेदी-विक्रीच्या नावाखाली फसवेगिरीचे धंदे चालू आहेत आणि त्याला सामान्य जनताच नाही तर रती महारती सुद्धा बळी पडू लागले आहेत त्यांच्या एवढे लक्षात येत नाही की खरेदी विक्री करणारा माणूस कोण आहे त्याचा ऑफिस आहे का तो राहतो कुठे, त्याचा पूर्ण परिचय न जाणताच तो सांगेल त्या ठिकाणी तो परिसर प्लॉट फ्लॅट रो हाऊस जमीन पाहण्यासाठी अनेक मान्यवरांची धडपड चालू आहे त्यामध्ये अनेक महिला वर्गाचा पुढाकार आहे लवकर प्लॉट किंवा फ्लॅट मिळण्यासाठी जास्त करून महिला वर्ग ते शेत्र पाहण्यासाठी धडपड करू पाहतात त्यामध्ये अनेकांची फसवणूक ही झाली आहे पण झाकली मूठ सव्वा लाखाची म्हणून तो विषय तेथेच कोणालाही न कळवता दाबतात व त्यांचे राहिलेले स्वप्न पूर्ण होण्याच्या अगोदरच स्वप्नच राहते.. अशा एजंट लोकांवर चाप बसवण्यासाठी लवकरच आम्ही आपल्या बारामती मध्ये महाराष्ट्र सोशल मिडिया अंतर्गत ग्लोबल इंडिया रियल इस्टेट या नावाने ऑफिस चालू केले आहे . त्यामध्ये आपल्याला प्रथम कोणतेही शुल्क न करता आपली नोंदणी करावी लागेल नंतर आमचा अधिकृत माणूस आपल्याला प्लॉट असो किंवा प्लेट दाखवेल व्यवहार दोन्हीकडून चा रस्त्यावर न होता फोनवर न चर्चा करता संपूर्ण चर्चा ऑफिसमध्ये सीसीटीव्हीचे नियंत्रणाखाली होईल त्यामुळे देवाण-घेवाण स्वच्छ आणि सुलभ होईल.
जमीन खरेदी-विक्री करताना बनावट कागदपत्रांव्दारे फसवणूक होण्याची शक्यता असते. एकच जमीन दोन-तीन वेगवेगळ्या लोकांनी विकत घेतल्याचा दावा संबंधितांकडून करण्यात येत असतो. ही फसवणूक टाळण्यासाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करतांना अपडेटेड ऑनलाईन सरकारी कागदपत्रासोबत कागदपत्राची तुलना केली पाहिजे.
खरेदी करणारा असो किंवा घेणारा असो दोन्हीही सुरक्षित राहतील बारामती शहरासह जिल्ह्यात असेच काहीसे प्रकार या आधीही उघडकीस आले आहेत. यामुळे आज आपण जमीन खरेदी विक्री संबंधी महत्त्वाच्या दस्ताऐवजांची माहिती जाणून घेणार आहोत. जमीन खरेदी-विक्री करताना बनावट कागदपत्रांव्दारे फसवणूक होण्याची शक्यता असते. एकच जमीन दोन-तीन वेगवेगळ्या लोकांनी विकत घेतल्याचा दावा संबंधितांकडून करण्यात येत असतो. ही फसवणूक टाळण्यासाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार करतांना अपडेटेड ऑनलाईन सरकारी कागदपत्रासोबत कागदपत्राची तुलना केली पाहिजे. जमीन खरेदी केल्यानंतर सुरुवातीला त्याचे खरेदीखत रजिस्टर केले जाते. नंतर सातबारावर याची नोंद केली जाते. हा बदल होण्यासाठी दोन तीन महिने सहज जातात. या कालावधीत जमिनीचा मूळ मालक दुस-या ग्राहकाला रजिस्टर खरेदीखत वापरून पुन्हा जमीन विकू शकतो. प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर रजिस्टर खरेदी खताची पहिली तारीख ज्याची तो त्या जमिनीचा नवा मालक ठरतो. म्हणजे पहिलं खरेदीखत कायदेशीर ठरतं. त्यामुळे पुढच्या दोन ते तीन व्यक्तींची फसवणूक होते..
आमचा ऑफिस संपर्क :- ग्लोबल इंडिया रियल इस्टेट ,नवीन जैन मंदिर शेजारी ,अब्दूलपूरकर बिल्डिंग बारामती
8275349001 / 8275243001 / 9527817676 .