जेव्हड्या मोठ्या धमक्या तेवढ्याच मोठ्या फरकाने पराभव करेल जनता .सतिश(भाऊ)साबळे
मतदार हा लोकशाहीत राजा आहे ,,,पुर्वी राजकर्ते निवडणूकीत या मतदार राजा पुढे हात जोडून पाया पडून विनंती करून मताचे दान मागायचे,,, पण या दहा वर्षात धमक्या,,, ब्लँकमेलींग केले जातेय,,,
२०२४ ला निवडून आले तर या मतदारराजाला चौकात खोकायची सुद्धा बंदी घालतील .
दोन-तीन दिवसापूर्वी इंदापूरला भरणे-मुंडेंनी पाणी मिळणार नाही म्हणून शेतकऱ्यांना भीती घातली तर बारामतीत दादांनी उद्योजकांना जास्त उड्या माराल तर नाक दाबून तोंड कसं उघडायचं हे आपल्याला समजतं असं वक्तव्य केलं. यानंतर दादांनी लगेच सारवासारवही केली पण जनता सुज्ञ आहे. मतदानातून ती नक्की उत्तर देईल.
महाराष्ट्रातला बैमान पुतण्या... धनंजय भाऊ मुंडे..
स्वतःच्या चुलत्याला बेईमान झाला..
बहिणीच्या विरोधात लढून बहिणी सोबत बेईमान झाला...
एका महिलेसोबत लग्न करून तिला सोडून दिले आणि तिच्यासोबत सुद्धा बेईमान झाला...
ज्या पवार साहेबांनी याला आधार दिला, मोठं केलं त्या पवार साहेबांसोबत बेईमान झाला..
मलिदा गॅंग म्हणले की नाव येते ते दत्ता मामा भरणे ..
तालुक्यात कोणतीही कंपनी नाही ,संस्था नाही ,
इंदापूर तालुक्यातील घड्याळाच्या बाजूने असणारा तमाम पुढारी आज तमाम जनतेच्या नजरेतून उतरलेला आहे. आज त्यांची परिस्थिती काय आहे हे आपण सर्व जन उघड्या डोळ्यांनी पहात आहे आहे.
आजही तालुक्यातील दोन्हीही नेत्यांच्या एका शब्दावरून हजारो युवक महाराष्ट्रात कुठेही चांगल्या कंपनीत कामाला लागू शकतो ..
यांच्या एका शब्दावर हजारो कार्यकर्ते सुधारू शकतात त्यांना जर चांगले टेंडर मिळवून दिले तर.
परंतु सर्व टेंडर स्वतच्याच घशात घातले गेले ..
यांच्या एका शब्दावर काही कंपन्या इंदापूर तालुक्यांमध्ये येऊ शकतात आणि हजारो युवक तिथे कामाला लागू शकतात
पण
हजारो युवक जर कामाला लागले तर ह्यांच्या मागे पळणार कोण?
आणि हे जर मोठे झाले तर आपल्यापेक्षा लक्झरी गाड्यांमध्ये फिरतील लोकं आपला फोटो काढण्याऐवजी त्यांचाच फोटो काढत बसतील चांगले कपडे घालतील चांगली घरे बांधतील आणि आपल्याला शून्य किंमत देतील याची भीती त्यांना रात्रंदिवस सतवत असते.
थोडक्यात ह्या लोकांना सामान्य कार्यकर्ता सामान्यच ठेवायचा आहे.
यांचे दिवस भरले आहेत,
आज हे लोक सैरावैरा धावू लागले आहेत.यांच्या लक्षात आले आहे की आपण कितीही काहीही केलं म्हणजे गोड बोललं तरी किंवा धमक्या दिल्या तरी सुप्रिया ताईच निवडून येणार आहे ..
महाराष्ट्र सोशल मीडियाचा इलेक्शन सर्वेनुसार .. बारामती लोकसभा मतदार संघांमध्ये सर्वाधिक मतदान सुप्रियाताईंना होणार आहे व सुप्रियाताईच एक ते दीड लाख मतांनी निवडून येणार आहेत.
आपल्याला वाचुन भाषण करणारा खासदार पाहिजे का तुमचे प्रश्न संसदेत निर्भीड पणे मांडणारी तुमची ताई..?
तुतारी ह्या चिनहासमोरील बटन दाबून संसदरत्न सुप्रियाताई सुळे भरगोस मतांनीनिवडून द्या..