महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

एमपीएससी परिक्षा रद्द ; सुरू झाला आक्रोश

एमपीएससी परिक्षा रद्द ; सुरू झाला आक्रोश
March 11, 2021 09:18 PM ago , Maharashtra, India

'१४ मार्चला होणारी एमपीएससीची परिक्षा रद्द झाल्याने सुरू झाले आंदोलन'.

ग्रामीण भागातील विद्यार्थी खूप कष्टाने अभ्यास करून स्पर्धा परीक्षेची तयारी करतात ; परंतु तोंडावर आलेली mpsc परिक्षा झाल्या रद्द, यावर विद्यार्थीच मत आहे ,आमच्यावरती अन्याय झाला आहे? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे?

संबधित बातम्या