महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

बारामती पोलिसांची कारवाई; वाढत्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर विना मास्क व्यक्तींवर दंडात्मक कारवाई.

बारामती पोलिसांची  कारवाई; वाढत्या कोरोणाच्या पार्श्वभूमीवर विना मास्क व्यक्तींवर दंडात्मक कारवाई.
March 18, 2021 06:48 PM ago Baramati, Maharashtra, India

बारामती: बारामती शहरात दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोना रुग्णाची संख्या व लोकांचा बेफिकिरपणा पाहता पोलिसांनी आज तीन हत्ती चौकात कारवाई केली. महिन्याभरापासुन बारामती शहरात कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असून आरोग्य व पोलिस प्रशासन दररोज लोकांना काळजी घेण्याचे आवाहन करित आहे.

तरीसुद्धा लोकांच्या वर्तणुकीत कोणताही फरक पडताना दिसून येत नाही यामुळेच बारामती शहर पोलिसांनी आज पासून दंडात्मक कारवाईस सुरुवात केली आहे.

संबधित बातम्या