महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

एक हात मदतीचा; आपली संवदेनशील मदत वाचवु शकतात प्राण.

दानशूर व्यक्ती अथवा संस्थांनी मदतीचा हात पुढे करावा- महाराष्ट्र सोशल मिडीया
एक हात मदतीचा; आपली संवदेनशील मदत वाचवु शकतात प्राण.
April 23, 2021 12:50 AM ago Solapur, Maharashtra, India

अकलूज : सौ. निकिता विजय कुंभार वय १९ वर्ष यांच्या सिझेरियन मध्ये इन्फेक्शन झाल्याने गेल्या ४० दिवसांपासून त्या अश्विनी हॅास्पिटल अकलूज येथे मृत्यूशी झूंज देत आहेत. त्यासाठी रोज 20 हजार रुपये खर्च येत आहे. त्यांचे कुटुंबिय मोल मजूरी करून पोट भरतात. आता पर्यंत त्यांच्या कुंटूंबियांनी त्याच्या यथाशक्ती सर्व प्रयत्न करून हॅास्पिटलचा खर्च केला पण इथून पुढील बिल भरण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत.

यासाठी तेजस्वी फाउंडेशनही मदत करीत आहे. तरी आपल्याला शक्य होईल तेवढी मदत आपल्या परीने करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

अधिक माहिती साठी

श्रीराम कुंभार 9623624794

पवन कुंभार 9960360858

किंवा अश्विनी हॉस्पिटल, अकलूज

0218222357 वर संपर्क करू शकता.

तसेच आपली मदत खालील अकाउंट वर पाठवू शकता.

Account Details:-

AC No. 13023018803

Bank name: जनसेवा सहकारी बँक

अकाउंट नाव :

TEJASWI FOUNDATION

IFSC CODE : JANA0000013

संबधित बातम्या