महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

बारामती मेडिकल कॅालेजच्या अभ्यागत मंडळाच्या सदस्यपदी आरती शेंडगे-गव्हाळे यांची वर्णी

बारामती मेडिकल कॅालेजच्या अभ्यागत मंडळाच्या सदस्यपदी आरती शेंडगे-गव्हाळे यांची वर्णी
April 21, 2021 11:17 AM ago Baramati, Maharashtra, India

बारामती : राष्ट्रवादी युवती कॅाग्रेसच्या विद्यमान अध्यक्ष आरती शेंडगे-गव्हाळे यांची नुकतीच वैद्यकिय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय बारामतीच्या अभ्यागत मंडळाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली.

संदर्भीय शासन आदेशानुसार शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व सर्वोपचार रूग्णालय बारामतीच्या अभ्यागत मंडळाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली.

आरती शेंडगे या पूर्वीपासूनच सामाजिक व राजकिय क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या मागील टर्मला नगरसेविका देखील होत्या तसेच म.ए. सो च्या परिवहन समितीच्या सदस्या ही त्या होत्या. सामाजिक दृष्टा दुर्बल घटकांसाठी त्यांच कार्य मोठे आहे. त्यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत रहावी अशी भावना जनमानसातून व्यक्त होत आहे.

संबधित बातम्या