महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

एकतानगर, मळद, तालुका बारामती येथील येथे सर्व ग्रामस्थांची उत्साहात शिवजयंती.

पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे कार्याध्यक्ष नितीन कुमार शेंडे यांनी व्यक्त केले मनोगत
एकतानगर, मळद, तालुका बारामती येथील येथे सर्व ग्रामस्थांची उत्साहात शिवजयंती.
February 19, 2024 03:32 PM ago Baramati, Maharashtra, India

मळद , बारामती दि. 19: आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने मळद तालुका बारामती येथील एकतानगर येथे सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन उत्साहात शिवजयंती साजरी केली.

या वेळी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल चे कार्याध्यक्ष नितीन कुमार शेंडे यांनी मनोगत व्यक्त केले.

संबधित बातम्या