कौठा(जि. नांदेड) जि.प.कन्या शाळा येथे जागतिक महीला दिन साजरा
March 08, 2021 03:47 PM ago
Nanded, Maharashtra, India
कौठा प्रतिनिधी - प्रभाकर पांडे
आज दि. 8 कौठा ता.कंधार(नांदेड) येथे जि.प. कन्या शाळा येथे जागतिक महीला दिन साजरा करण्यात आला.
त्यावेळी पंचायत समिती सदस्या सौ. लक्ष्मीबाई संजय देशमूख उपसरपंच गंगाधर हात्ते, ग्रा.पं.सदस्या जिजाबाई पांडे, सौ उमाताई रामदास कापसे, सौ.पार्वतीबाई शंकर तवंडे, माधवी भुजंग देशमूख सौ.संगिता आनंदा कांबळे, सौ.शिलाताई गंगाधर हात्ते, मुख्याध्यापीका सौ.संजिवनी शिंपाळे, सौ.मजरे ललीता, सौ.लूंगारे चित्रा, शालेय समिती अध्यक्ष प्रकाश ननूरे, उपाध्यक्ष बालाजी पन्नासे, बूच्चे आर.टी. सह पत्रकार प्रभाकर पांडे यांच्यासह विद्यार्थीनी उपस्थित होत्या.
