महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

कौठा येथे अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण कार्यकमांचे आयोजन.
कौठा येथे अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकरी प्रशिक्षण संपन्न.
February 28, 2021 05:42 PM ago Nanded, Maharashtra, India

कौठा: दि. 28. आज कौठा ता.कंधार येथे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेती पद्धतीवर आधारीत शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन दत्त मंदीर, कौठा येथे करण्यात आले.

यावेळी मा. डॉ. शिवाजीराव तेलंग शास्त्रज्ञ कापूस संशोधन केंद्र नांदेड, मा.डॉ. देविकांत देशमूख शास्त्रज्ञ कृषी वि.केंद्र नांदेड, मा.रमेशजी देशमूख ता.कृ.अधिकारी कंधार, मा.शिवकूमार देशमूख सरपंच प्रतिनिधी कौठा, संजय देशमूख माजी सरपंच, परमेश्वर मोरे कृषी सहाय्यक, गोविंद तोटेवाड कृषी सहाय्यक, मधूकर राठोड कृषी सहाय्यक, सौ.उज्वला देशमूख कृषी सहाय्यक, पल्लवी कचरे कृषी सहाय्यक, महाराष्ट्र सोशल मिडीया मराठवाडा अध्यक्ष मा. प्रभाकर पांडे, शिवराज तवंडे सह शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

संबधित बातम्या