महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

अखेर वनमंत्री संजय राठोडांचा राजीनामा.

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी स्विकारला राजीनामा..
अखेर वनमंत्री संजय राठोडांचा राजीनामा.
5 y 2 m 1 d 19 hrs 57 min 18 sec ago Mumbai, Maharashtra, India

मुंबई: पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोडांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे राजीनामा सुपूर्त केला. गेल्या महिन्याभरापासुन चाललेल्या पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी भाजपच्या चित्राताई वाघ यांनी कालच पत्रकार परिषद घेतली होती.

तसेच उद्यापासून सुरु होणारे अधिवेशन चालवू न देण्याच्या विरोधी पक्षाच्या भूमिकेमुळे सरकारवर दबाव वाढला व त्याचीच परिणीतीमुळे आज संशयित असलेले वनमंत्री संजय राठोडांनी राजीनामा दिला.

या राजीनाम्या नंतरही जोपर्यंत पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गुन्हेगारांना अटक व शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही असा इशारा भाजपने दिला आहे.

संबधित बातम्या