महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

महाराष्ट्र सोशल मिडिया प्रोमोज

SOCIAL MEDIA AGENCY (PROMOTING YOU)
महाराष्ट्र सोशल मिडिया प्रोमोज
May 16, 2021 09:34 AM ago , Maharashtra, India

नमस्कार ,

आमची महाराष्ट्र सोशल मिडिया ( PROMOS) , हि राजकारणी लोकांसाठी वेबसाईट व जाहिरात बनवायचे काम करते ,त्याच प्रमाणे आम्ही पूर्ण प्रचाराचे कॅम्पियन चालवतो राजकारणी लोकांनी केलेले सामाजिक कार्य हे सर्व लोकांपर्यंत सहसा पोचत नाही . आपण वेबसाईट , गुगल ,फेसबुक ,ट्वीटर ,व्हाटस अप मार्फत सर्व लोकांपर्यंत पोहचवतो .

*** फायदे****

(१)आपण केलेले सामाजिक कार्य लोकांपर्यंत पोहचते .

(२)आपण आपल्या मतदार संघातील लोकांपर्यंत थेट संवाद साधू शकतो आणि त्यांच्या अडी -अडचणी समजून घेऊ शकतो .

(३)आपल्या सामाजिक कार्याचे फोटोज थेट लोकांपर्यत पोहचवतो.

(४)वर्तमानपत्रात प्रकाशित झालेल्या बातम्या (वेबसाईट , गुगल ,फेसबुक ,ट्वीटर ,व्हाटस अप)मध्ये टाकून लोकांपर्यत पोहचवतो .

(५)आपल्या सभांची माहिती ,कोणतेही कार्यक्रम ,आंदोलन व इतर माहिती थेट लोकांपर्यत पोहचवतो .

(६)आपल्या ताज्या घडामोडी लोकांपर्यत पोहचवतो .

(७)आपला संदेश थेट लोकांपर्यंत व्हिडीओ च्या माध्यमातून पोहचवतो .

(८)आपल्या पक्षाची माहिती ,ध्येय व धोरणे लोकांपर्यंत पोहचवतो .

(९)आपली (वेबसाईट , गुगल ,फेसबुक ,ट्वीटर ,व्हाटस अप )हे लोकांना दोन्ही भाषेत (इंग्रजी, मराठी)पाहता येते .

(१०)आपल्या जनसंपर्क कार्यालयाची माहिती ,पत्ता ,नकाशा व जनसंपर्क नंबर लोकांपर्यंत पोहचवतो . सोशल मिडीयाच्या प्रभावी माध्यमातून आपली सामाजिक प्रतिमा अधिक ठळकपणे उमटवने आणि सातत्याने लोकांपर्यंत राहणे आम्ही करू सोपे .

महाराष्ट्र सोशल मिडिया . PROMOJ (PROMOTING) YOU

आमचा पत्ता :- महाराष्ट्र सोशल मिडिया

नवीन कोर्टा- शेजारी , नवीन जैन मंदिर , हॉटेल *रामकृष्ण* च्या वरती , २ रा मजला ,बारामती-४१३१०२,

संपर्क:-९५२७८१७६७६ , ९४०३६२८२००.९७६३६२६२८८

ऑफिस:- ०२११२-२२२१०२ .

इमेल;- msmlive24@gmail.com.

टीप :- मोबाइल वर कोणत्याही प्रकारची माहिती दिली जाणार नाही .

संबधित बातम्या