महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

शिवछावा मावळा संघटना महाराष्ट्र कडून पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडविले

शिवछावा मावळा संघटना महाराष्ट्र कडून पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडविले
April 29, 2021 11:44 AM ago Pune, Maharashtra, India

पुणे -प्रतिनिधी(अहमद शेख)

खरंच म्हणतात की आज पण माणुसकी जिवंत आहे असंच एक अवलिया सुजित दादा करळे, संस्थापक अध्यक्ष शिवछावा मावळा संघटना महाराष्ट्र यांनी वाशीम जिल्ह्यातील एक व्यक्ती पुणे येथील हॉस्पिटल मध्ये जाऊन रुग्णच्या नातेव्यकांशी विचारपूस करून चौकशी केली. व उपचार घेत असलेल्या गरीब कुटुंबा ला मदतीचा हात देत, पुन्हा एकदा माणुसकी जिवंत ठेवली आहे. दवाखान्यात उपचार घेत असताना उपचारासाठी लागणारा खर्च जास्त असल्याने त्यांना संघटनेच्या मार्फत मदतीचा हात दिला. सुजित दादा पुढे म्हणाले की, जे रुग्ण व त्यांच्या सोबत असलेले व्यक्ती त्यांना त्यांच्या जागेवर मोफत अन्नदान देण्यात येत आहे.

संबधित बातम्या