महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

कोरोनासारख्या महामारीच्या काळातही 'श्री.लक्ष्मी विविध कार्यकारी सोसायटी' कर्जवसूलीत अव्वल.

कोरोनासारख्या महामारीच्या काळातही 'श्री.लक्ष्मी विविध कार्यकारी सोसायटी' कर्जवसूलीत अव्वल.
5 y 7 m 13 hrs 45 min 6 sec ago Baramati, Maharashtra, India

सांगवी, बारामती :

सांगवी येथे कार्यरत असलेली 'श्री.लक्ष्मी विविध कार्यकारी सोसायटी' यांनी कोरोना सारख्या महामारीच्या काळातही १००% कर्जवसुली करून आपली कार्यक्षमता सिध्द केली आहे.

त्यानिमित्ताने 'श्री.लक्ष्मी विविध कार्यकारी सोसायटी', सांगवी ला पुणे जि.म.स बँकेकडून जिल्हा सहकारी उपनिबंधकसो यांचे हस्ते चेअरमन श्री. प्रकाश(नाना) तावरे व सचिव सी. व्ही तावरे यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी एम. डी सो PDCC बँक, सहाय्यक निबंधक सो, श्री.मदननाना देवकाते (संचालक PDCC बँक) तालुक्यातील सर्व संस्थांचे सचिव, चेअरमन यांचे उपस्थिती होते.

संबधित बातम्या