महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

मुंबई वृत्तपत्र वृत्तवाहिनी संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी महेश स्वामी यांची नियुुुुक्ती

मुंबई वृत्तपत्र वृत्तवाहिनी संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी महेश स्वामी यांची नियुुुुक्ती
April 20, 2021 03:37 PM ago Indapur, Maharashtra, India

इंदापूर : प्रतिनिधी

मुंबई वृत्तपत्र वृत्तवाहिनी संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी पुण्यनगरीचे इंदापूर प्रतिनिधी महेश सिद्धेश्वर स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई वृत्तपत्र वृत्तवाहिनी संघाचे राज्याध्यक्ष रणधीर कांबळे यांनी महेश स्वामी यांना जिल्हा अध्यक्ष पदाच्या नियुक्ती चे पत्र दिले.

महेशजी आल्याचे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. महेश स्वामी यांना पत्रकारीतेचा प्रदीर्घ अनुभव आहे.पुणे जिल्ह्यातील पत्रकारांचा भक्कम समुह तयार करण्यात येणार असून पत्रकारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे अध्यक्ष महेश स्वामी यांनी सांगितले.

संबधित बातम्या