महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

खरे भारतीय नागरीक असाल तर ही न्यूज सर्वाना शेयर करा

लक्षात घ्या, देशात काय सुरू आहे, आम्ही झोपा काढत आहोत का..?
 खरे भारतीय नागरीक असाल तर ही न्यूज सर्वाना शेयर करा
July 14, 2021 10:49 AM ago , Maharashtra, India

फक्त पेट्रोल डिझेलच महाग झाले का..?

तेव्हा तेल 65 रु लिटर होतं, आता 140 रु लिटर साखर 25 रु किलो होती, आता 38रु किलो सिमेंट 195 रु होतं, आता 350 रु स्टील 3600 रु होतं, *आता 5500 रु* वाळू 1500 रु ट्रॉली होती, *आज 4000 रु ट्रॉली* मोटरसायकल 50000 रु ची होती, *आता 80000 रु* मेडिक्लेम इन्श्युरन्स 1 लाखला 1049 रु होता, *आता 4100 रु* डिश रिचार्ज 110 रु होता, *आता 450 रु* गॅस सिलिंडर 350 रु.होते, *आता 810 रु.* गॅस सबसिडी 250 रु.होती , *आता 0 शुन्य* वाहतूक नियमभंग दंड 100 रु, *आता 1000 रु* 60 वर्षात देशावरच कर्ज 55000 कोटी होतं, *आता 6 वर्षात झालंय 1लाख 8 हजार कोटी* 27 कोटी कुटुंब दारिद्र्यरेषेच्या वर होते, *आता 12 कोटी कुटुंब दारिद्र्यरेषेखाली गेले* रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट 5 रु, *आता 30 रु* रॉकेल 20 रु लिटर, *आता 60 रु लिटर* मोबाईल इन्कमिंग फ्री होते, *आता चालू ठेवण्यासाठी 49 रु महिना* एटीएममधून पैसे काढायला चार्ज 0 रु होते, *आता 3 पेक्षा जास्त वेळेस काढल्यास प्रत्येक वेळी 105 रु* देशातलं बुडीत कर्ज अडीच लाख कोटी होते, *आता 25 लाख कोटी* GDP 11%, प्लस होता, *आता मायनस 24%* बेरोजगारी दर 2%,होता, *आता 14%

अजून काही असेल तर ऍड करा..* लक्षात घ्या.बघा,पटतंय का.????????

7 वर्ष झाली हो, काय झाले खालील पैकी* - 1)ना शिवस्मारक तयार झाले 2) ना वाड्रा जेलमध्ये गेला 3) ना विश्वगुरु झालो 4) ना 15 लाख मिळाले 5) ना काळे धन परत आले 6) ना दाऊद व माल्यास फरफटत आणले 7) ना रोजगार मिळाले 8) ना गंगा स्वच्छ झाली 9) ना स्त्रियांवर अत्याचार थांबले 10) ना स्मार्ट सिटी झाल्या 11) ना बुलेट ट्रेन धावली 12) ना दहशतवाद थांबला 13) ना महागाई कमी झाली 14) ना पेट्रोल स्वस्त झालं 15) ना शेतकऱ्यांना दीडपट भाव मिळाला 17) ना स्टार्टअप इंडिया झाला 18) ना मेक इन इंडिया झाला 19) ना स्किल इंडिया झाला 20) ना डिजिटल इंडिया झाला 21) ना अच्छे दिन आले 22) ना चीन घाबरला 23) ना डॉलर घसरल *१८-२०-२४ तास काम करून स्वयंघोषित चौकीदार करत तरी काय होता नेमकं?* खरंच विचार करायला लावणारा मेसेज *अच्छेदिन वाले सरकारचे ४ वर्षातील कामे* ▪आधार कार्ड बनवा. ▪आधार क्रमांक बँक खात्याला जोडा ▪आधार क्रमांक मोबाईल ला लिंक करा. ▪आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा ▪एलपीजी गॅस क्रमांक आधार ला लिंक करा ▪जुलैच्या अगोदर रिटर्न भरा. ▪नोटा बदलून घ्या. ▪बदलेल्या नोटांचा हिशोब द्या. ▪गैस सब्सिडी सरेंडर करा. ▪एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढू नका. ▪एटीएम मधून जास्त वेळेस पैसे काढले तर दंड भरा ▪बँक खात्यात पैसे जमा करा.बँक खात्यात कमी पैसे ठेवले तर दंड भरा. ▪बँक खात्यात जास्त पैसे ठेवले तर एवढे पैसे कुठून आणले म्हणून हिशोब द्या .बँकेत जास्त पैसे ठेवले तर टॅक्स भरा. ▪सामान(Goods) वर टॅक्स भरा ▪सर्विस वर टॅक्स भरा ▪कफन वर टैक्स भरा. ▪सर्व पैसे बँकेतच ठेवा खात्यात ठेवलेल्या पैश्याची बँक जबाबदारी घेणार नाही. ▪आधार क्रमांक असेल तरच मुलांना शाळेत प्रवेश ▪उत्तरप्रदेश ,मध्यप्रदेश मध्ये बीफ खाऊ नका गोव्यात मजेत खाऊ शकता. ▪शाळेत योगा करा कारण योग वाला बाबा आता फॅक्टरी चालवतोय. ▪जनतेने घरात चिनी वस्तू वापरू नका. फक्त सरकारच चिनी कंपन्यांना ठेका देऊ शकते. ▪पेट्रोल/डिझेलसह सगळ्या अत्यावश्यक वस्तुंच्या किमतीत भरमसाठ वाढ पण दुधाचे भाव बिसलरी पाण्यापेक्षा कमी. ▪कुठेही काहीही खरेदी करा. पण शासनाला जी.एस.टी. सह वेगवेगळे कर भरावेच लागतात. ▪आवश्यकता नसताना अब्जावधी रूपये खर्च करून मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचा हट्ट पूर्ण केला..पण सर्वसामान्यांना भिकेला लावले.. ▪भारतात ८०० रेल्वे स्टेशन वर फ्री वाय फाय मिळेल यासाठी सरकार ने गूगल सोबत साडे चार लाख कोटीचा करार केला आहे. *शेतकरी कर्जमाफीसाठी ८६ हज़ार कोटी नाहीत. परंतु वायफाय साठी सरकार कडे साडेचार लाख कोटी आहेत.

तुम्हीच सांगा लोकांना जगण्यासाठी भाकरी पाहिजेत का वायफाय? ▪६९ लाख रुपये पेमेंट साठी ६३ गरीब बालकांचा बळी गेला. ७५ खासदार और ३३७ आमदार वाले मुख्यमंत्री योगी म्हणतात की हॉस्पिटलमध्ये बालकांचा मृत्यू ऑक्सिजनच्या तुटवाड्याने नाही तर अस्वच्छतेमूळे झाला *आता तुम्हीच सांगा यांचे "स्वच्छ भारत अभियान"भारतात नाही तर पाकिस्तानात चालू आहे का?* "अच्छेदिन वाले साहेब, जगण्यासाठी भाषण नाही, तर राशन लागते. हे तुम्हाला माहीत नाही का?"

???? खरे भारतीय नागरीक असाल तर सर्वाना शेयर करा

संबधित बातम्या