महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

तात्याबा नाईक प्रतिष्ठान तर्फे शेंबेकर वस्ती येथे राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी

पुणे जिल्हा ओबीसी सेलचे अध्यक्ष नितीन दादा शेंडे यांनी केले प्रास्तविक
तात्याबा नाईक प्रतिष्ठान तर्फे शेंबेकर वस्ती येथे राजे उमाजी नाईक जयंती उत्साहात साजरी
September 08, 2021 10:34 AM ago Baramati, Maharashtra, India

मळद येथील सामाजिक संघटना तात्याबा नाईक प्रतिष्ठान च्या वतीने शेंबेकर वस्ती येथे आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या 231 व्या जयंतीनिमित्त उत्साहाच्या वातावरणात प्रतिमापूजन करण्यात आले.

याप्रसंगी पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेल अध्यक्ष श्री नितीन दादा शेंडे, ज्येष्ठ रामचंद्र नाना मदने, माजी पंचायत समिती सदस्य शहाजीराव गावडे पाटील, ज्येष्ठ श्री तुकाराम गावडे पाटील, सरपंच योगेश बनसोडे, उपसरपंच किरण गावडे, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री सुनील काका सुभेदार होते तसेच मोर्फा चे नेते प्रल्हाद काका वरे, धनाजी गावडे पाटील, शैलेश पिसाळ, त्रिंबक सातव, सोमनाथ जाधव, गणेश मदने, राजेंद्र मदने, अमोल पवार, कल्याण मोहिते, दादा राम चव्हाण, भाऊसाहेब पडळकर, प्रदीप गावडे, परशुराम चव्हाण, नाना जाधव, सोमनाथ चव्हाण, शिवाजी चव्हाण, निलेश वाघमारे, मुकिंदा चव्हाण आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

याप्रसंगी श्री नितीन दादा शेंडे यांनी राजे उमाजी नाईक यांच्या कार्या बद्दल माहिती दिली कार्यक्रम अत्यंत उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला.

संबधित बातम्या