महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

मोहोळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार मा. यशवंत तात्या माने यांची दमदार कामगिरी.

सीना नदीवरील पुलासाठी 7 कोटी 5 लाख निधी मंजुर.
मोहोळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आमदार मा. यशवंत तात्या माने यांची दमदार कामगिरी.
February 28, 2021 06:21 PM ago Solapur, Maharashtra, India

सोलापूर: मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मोहोळ तालुक्यातील घाटणे गावालगत सीना नदीवरील असलेल्या पुलासाठी ६ कोटी ९२ लाख व देखभालीसाठी १३ लाख हून अधिकचा निधी माजी आ राजनजी पाटील मालक व विद्यमान आ.यशवंत(तात्या) माने साहेब यांच्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने मंजूर केला आहे.

सदर चा निधी मंजूर करण्यासाठी मुख्यमंत्री मा. ना. उध्दवजी ठाकरे साहेब, उप-मुख्यमंत्री मा. ना. अजितदादा पवार व ग्रामविकासमंत्री मा. ना. हसनजी मुश्रीफ साहेब यांनी मोलाचे सहकार्य केले असल्याचे आ. यशवंत(तात्या) माने साहेब यांनी यावेळी सांगितले आहे.

या पुलामुळे मोहोळ तालुक्यातील शेतकऱ्यांचा व नागरिकांचा दळणवळणाचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लागणार आहे.

संबधित बातम्या