महाराष्ट्र सोशल मिडीया

तुमच्या हक्काचं व्यासपीठ !!!

पांडूरंग बर्वे राज्यशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण

पांडूरंग बर्वे राज्यशास्त्र विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण
April 08, 2021 08:42 AM ago Yavatmal, Maharashtra, India

बहिर्जी स्मारक महाविद्यालय, वसमत कार्यालयात प्रबंधक पदी कार्यरत असलेले पांडूरंग भिमराव बर्वे हे राज्यशास्त्र विषयात नुकतीच सा. फु. पुणे विद्यापीठ पुणे व्दारा आयोजीत महाराष्ट्र व गोवा राज्यात प्राध्यापक पदी नियुक्त होण्यासाठी पात्रता असणारी सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.

त्याबददल संस्थेचे अध्यक्ष मा.ना. जयप्रकाशजी दांडेगावकर साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष मा.आ. ऍड. मुंजाजीराव जाधव साहेब, संस्थेचे सचिव मा.आ. पंडीतरावजी देशमुख साहेब, जेष्ठ संचालक ऍड. रामचंद्रराव बागल साहेब, श्री. उमाकांतरावजी शिंदे साहेब, प्रा. अनिल नादरे व सर्व आदरणीय संचालक मंडळ, प्राचार्य डॉ. प्रशांत गवळी, उपप्राचार्य नवनाथ लोखंडे, उपप्राचार्य पंजाब अंभोरे व सर्व प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.

संबधित बातम्या